जनरल नॉलेज Question Preview (ID: 53465)


होय. TEACHERS: click here for quick copy question ID numbers.

मांजरीला किती पाय असतात?
a) 2
b) 4
c) 3
d) 5

कवळ्याचा रंग कोणता?
a) हिरवा
b) पांढरा
c) लाल
d) काळा

सोंड असलेला प्राणी कोणता?
a) गाय
b) बैल
c) जिराफ
d) हत्ती

चिमणीच्या घराला काय म्हणतात?
a) गोठा
b) घरटे
c) तबेला
d) बिळ

खालील पैकी पाळीव प्राणी कोणता?
a) जिराफ
b) हत्ती
c) गाय
d) सिंह

खालील पैकी तीन चाकी असलेले वाहन कोणते?
a) जीप
b) ट्रॅक
c) बस
d) रिक्षा

खालीलपैकी हिरव्या रंगाचा पक्षी कोणता?
a) पोपट
b) कोंबडा
c) कबुतर
d) घार

सिंह कोठे राहतो?
a) बिळात
b) घरात
c) जंगलात
d) शहरात

पुढीलपैकी शाकाहारी प्राणी कोणता?
a) साप
b) वाघ
c) सिंह
d) गाय

पुढीलपैकी मांसाहारी प्राणी कोणता?
a) वाघ
b) म्हैस
c) गाय
d) बैल

पुढीलपैकी पाण्यात कोणता प्राणी राहतो?
a) मांजर
b) कुत्रा
c) मासा
d) मेंढी

पुढीलपैकी पाण्यावर चालणारे वाहने कोणते?
a) रेल्वे
b) विमान
c) बस
d) जहाज

Play Games with the Questions above at ReviewGameZone.com
To play games using the questions from above, visit ReviewGameZone.com and enter game ID number: 53465 in the upper right hand corner or click here.

TEACHERS / EDUCATORS
Log In
| Sign Up / Register